भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आंतरराष्ट्रीय त्रि रत्न पुरस्काराने सन्मानित

0 128

पूर्णा, सुशीलकुमार दळवी – भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचे धम्म चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल लेह लद्दाख येथील आंतरराष्ट्रीयय् विपश्यना केंद्र चे प्रमुख भंते संघ सेन महाथेरोयांच्या हस्ते अखिल भारतीय 16 वि बौद्ध धम्म परिषद धम्म चल अजंठा लेणी येथे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.

त्यानिमित्ताने भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांना शुभेच्छा देताना भारतीय बौद्ध महासभा शाखा पूर्णा चे अध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर, वाघमारे सर व नगरसेवक ऍड. हर्षवर्धन गायकवाड.

error: Content is protected !!