ज्ञानसाधना प्रतिष्ठान येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

0 8

 

परभणी,दि 04 ः
ज्ञानसाधना प्रतिष्ठान शिक्षण संस्थेमध्ये 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली या कार्यक्रमांस ज्ञानसाधना प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या सचिव सौं शीतल सोनटक्के  उपस्थिती होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनपटावर आधारित माहिती सांगितली या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री कांबळे सर लाभले होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून 5 ते 8 विभागाचे समन्व्यक व विभाग प्रमुख श्री जोशी , श्री नईम ,अश्विनी , घायाळ  लाभले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चांदणे यांनी केले व आभार प्रदर्शन संगीता लोहट यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाढाळे ,जहाने , जोगे , जाधव, बीटे,सामाले ,मुळे , सोहम  कांबळे  व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!