परभणीत कही खुशी कही गम, मातब्बर हिरमुसले,झेडपीचा रणसंग्राम

0 282
परभणी,दि.28(प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेंतर्गत गटांचे व पंचायत समिती अंतर्गत गणांचे आरक्षण गुरुवारी (दि.28) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद गटांचे आरक्षण पुढील प्रमाणे – परभणी तालुक्यातील झरी गट ओबीसी, टाकळी बोबडे-ओबीसी महिला, असोला-सर्वसाधारण महिला, टाकळी कु. -सर्वसाधारण, पेडगाव-सर्वसाधारण, जांब-अनुसूचित जाती, सिंगणापूर-ओबीसी महिला, पिंगळी-सर्वसाधारण महिला, लोहगाव-अनुसूचित जाती महिला, पोखर्णी-सर्वसाधारण महिला, दैठणा-सर्वसाधारण, असे आहे.
परभणी पंचायत समितीतील आरक्षण…..
गण आणि आरक्षण पुढील प्रमाणे – झरी-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, साडेगाव-नागरीकांचा मागास प्रवर्ग, टाकळी बोबडे- सर्वसाधारण, मटकर्हाळा-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, असोला-सर्वसाधारण महिला, कारेगाव-अनुसूचित जाती, टाकळी कु.-सर्वसाधारण महिला, नांदापूर-सर्वसाधारण, आर्वी-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, पेडगाव-सर्वसाधारण, जांब-सर्वसाधारण, मांडाखळी-नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब्र्राह्मणगाव-सर्वसाधारण महिला, सिंगणापूर-सर्वसाधारण, पिंगळी-सर्वसाधारण, उखळी-सर्वसाधारण महिला, मिरखेल-अनूसूचित जाती महिला, लोहगाव-अनूसूचित जाती महिला, पोखर्णी-सर्वसाधारण, ब्रह्मपूरी-सर्वसाधारण महिला, दैठणा-सर्वसाधारण महिला, धसाडी-सर्वसाधारण..
जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील आरक्षण पुढील प्रमाणे- बझुर बु. जिल्हा परिषद गट सर्वसाधारण, सावंगी म्हाळसा-सर्वसाधारण महिला, वाघी धानोरा-अनुसूचित जाती, आडगाव बाजार-सर्वसाधारण महिला, भोगाव-अनूसूचित जाती महिला, पुंगळा – नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, वरुड-अनुसूचित जमाती महिला, चारठाणा-सर्वसाधारण, बोरी-अनुसूचित जाती, वस्सा – नागरीकांचा मागास प्रवर्ग व कौसडी – सर्वसाधारण, असे आहे.जिंतूर पंचायत समितीतील आरक्षण जाहीर झाले आहे. वझर बु.-सर्वसाधारण, सावंगी भांबळे-सर्वसाधारण महिला, वाघी धानोरा-सर्वसाधारण, कुर्हाडी-अनूसूचित जाती महिला, सावंगी म्हाळसा-नागरीकांचा मागास प्रवर्ग, अंबरवाडी-अनूसूचित जाती महिला, इटोली-सर्वसाधारण महिला, आडगाव बाजार-अनूसूचित जमाती, भोगाव-अनूसूचित जाती, लिंबाळा-सर्वसाधारण, पुंगळा-नागरीकांचा मागास प्रवर्ग, पांगरी-सर्वसाधारण, वरुड-सर्वसाधारण महिला, भोसी-सर्वसाधारण, चारठाणा-सर्वसाधारण महिला, जांब बु.-सर्वसाधारण, बोरी-सर्वसाधारण महिला, निवळी बु.-सर्वसाधारण महिला, वस्सा-नागरीकांचा मागास प्रवर्ग, दुधगांव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, कोक-सर्वसाधारण व कौसडी-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला.
बातमी आताच ब्रेक झाली असून अन्य तालुक्यांचे आरक्षण काही वेळात अपडेट होत आहे.
error: Content is protected !!