मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक मधुकर काष्टे यांचा सन्मान

0 22

सेलू, प्रतिनिधी – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने घेतलेल्या स्पर्धा परीक्षा, रक्तदान शिबीर व पोस्टर स्पर्धा या सर्व कामाची दखल घेत आज आदरणीय जिल्हाधिकारी परभणी आचल गोयल उपजिल्हाधिकारी अरूणा संगेवार व तहसीलदार दिनेश झांपले गटविकास अधिकारी मोरे , गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांच्या हस्ते मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा डासाळा मधुकर काष्टे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आज हादगाव येथे 300 झाडांची घनवण वृक्षारोपण देखील संपन्न झाले.

error: Content is protected !!