स्व नितिन महाविद्यालयात महामानवांना अभिवादन करून वृक्षारोपण.

0 21

 

पाथरी,दि 01 ःयेथील स्व नितीन महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,साहित्यीक प्रेमचंद यांच्या जयंती निमित्त आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुन्यतिथी निमित्त अभिवादन करून महाविद्यालय परिसरात वृक्षा रोपण करण्यात आले.
या वेळी प्राचार्य डॉ आर एस फुन्ने यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी उप प्राचार्य प्रा डॉ सुरेश सामाले.प्रा डॉ मारोती खेडेकर,प्रा डॉ जे एम बोचरे,प्रा डॉ सौ गायकवाड,प्रा डॉ साहेब राठोड,प्रा तुळशिदास काळे,प्रा विरकर,प्रा डॉ मधूकर ठोंबरे,प्रा संजयसिंग ठाकूर, प्रा डॉ सुंदर गजमल,प्रा डॉ हरी काळे,प्रा बाबरे,प्रा डॉ आर एम जाधव,किरण घुंबरे,माधव नखाते आदी प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!