13/09/26
Breaking News

Tag Archives: उद्धव ठाकरे

ठाकरे गटाला मोठा धक्का! 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.     उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले …

Read More »

आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला-उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव …

Read More »