मुंबई,दि 25 ः सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झाला असून, ते सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे, मंगळवारी कॅबिनेटची बैठक आहे, त्यापूर्वी माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. गेल्या …
Read More »Tag Archives: उपमुख्यमंत्री
हे काय झालं.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ‘जय गुजरात’ची घोषणा
: राज्यात मराठीचा मुद्या पेटलेला असताना शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. शिवसेना म्हणजे मराठी असं समिकरण असलेल्या पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी चक्क ‘जय गुजरात’ अशी घोषणाच केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाषणाची सांगत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र, जय गुजरात, अशी घोषणा करून भाषणाची सांगता …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com