07/12/25
Breaking News

Tag Archives: बाबाजानी दुर्राणी

माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश,परभणीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मिळणार बळ

  परभणी,दि 07 ः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काॅग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.यापुर्वी दैनिक शब्दराजने सर्वात आधी दुर्राणी यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची बातमी प्रसिध्द केली होती. दोन वेळा विधानपरिषद आणि एक वेळा विधानसभेवर प्रतिनिधीत्व केलेले दुर्राणी हे …

Read More »

पाथरीत माजी.आ बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृवात धडक मोर्चा

पाथरी,दि 29 पाथरी नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात पाथरी शहरातील नागरिकांनी मंगळवारी धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा त्यांच्या निवासस्थानापासून निघून चौक बाजार, सेंट्रल नाका या मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहोचला. यावेळी मोर्चेकरांच्या हातामध्ये विविध मागण्यांचे फलक होते. हलगी वाजवत घोषणा देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. …

Read More »