मुंबई : पुण्यातील कोंढवा येथील जमीन व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता हा व्यवहार रद्द होणार असल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनी या व्यवहाराबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार म्हणाले, “माझ्या माहितीनुसार हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून ती समिती …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com