12/12/25
Breaking News

Tag Archives: student scholarship

एकदाच द्या उत्पनाचा दाखला आणि अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मिळवा शिष्यवृत्ती

मुंबई : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार, आता शिष्यवृत्तीसाठी वारंवार उत्पन्न दाखला आणि इतर कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही. महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती ग्राह्य धरली जाईल आणि ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा होईल.   राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) व्यावसायिक …

Read More »