किनगांव शिवारातील विहीरीत आढळले अनोळखी इसमाचे प्रेत

0 20

हिंगणघाट दि.१२प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव शिवारात सकाळी दहा वाजता त्या दरम्यान राहुल रमेश पोपटकर यांच्या शेतातील विहिरीत एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले. वय अंदाजे 40 ते 45 अनोळखी इसम आहे त्याच्या अंगात काळ्या निळ्या रंगाचे पांढरपट्टे असलेले फुलबाई चे टिशर्ट घातले असून खाली कथीया काळसर रंगाचा लोअर घातलेला आहे. व डोक्यावर बारीक केसा बांधा सडपातळ अश्या प्रकारे मृत्युका चे वर्नण असून .पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत संबंधित घटनेचा पंचनामा केला असून संबंधित मृतक कोणाच्या ओळखीचा असेल सर पोलिसांना माहिती देण्याचे आव्हाण हिंगणघाट पोलिसांनी केले आहे अद्याप मृतकाचे ओळख पटली नसून पोलिस पुढील तपास करीत आहे

error: Content is protected !!