जय किसान विद्यालयात 335 विद्यार्थ्यांना लसीकरण

0 81

 

लिमला, प्रतिनिधी – पूर्णा तालुक्यातील लिमला येथील जय किसान विद्यालय मधील इयत्ता नववी ते बारावीच्या 335 विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक पहिला डोस सोमवारी (ता.10) शाळेत देण्यात आला. तर उर्वरित 363 विद्यार्थ्यांचे मंगळवारी लसीकरण करण्यात येणार आहे.
लसीकरणाचे उद्घाटन प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश गिनगीने यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर पवार, विष्णूनाना जोगदंड, डॉक्टर जावळे , डॉक्टर कल्पना आळणे, आरोग्य कर्मचारी हरिदास शिंदे साहेब, सोलपुरे मॅडम, कांडगिरे मॅडम, आशा वर्कर उर्मिला कारले , सवित्रा बोडके शिंदे, रेखा नरवाडे, सुनंदा जाधव, शेख जमीर, प्रकाश पुरी यांनी
याप्रसंगी शाळेतील सहशिक्षक राम गोटमुकले, विजय कदम, अनंत काळे,मनोज जडगे, हनुमंत हंबीरे, अनंत पांचाळ,भगवान भोगे, मंचक आचने, श्रीमती जाधव, श्रीमती सोनवळे, श्रीमती सर्जे, श्रीमती कोल्हे, ज्ञानोबा ढगे, जी.आर देशमुख , एस. आर. देशमुख, नागोराव सोगे, ज्ञानेश्वर बाबर, एम. जी. काळे, बी.डब्लू. काळे, वैभव पुजारी, बालाजी हिंगे, विठ्ठल निळे, वसंत हातागळे ,मीरा दीक्षित आदींनी लसीकरण यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!