जर्मन महिलेचा बॉलिवूडच्या लंडन ठूमकदा गाण्यावर डान्स, तुफान व्हायरल व्हिडीओ पाहा

0 410

शब्दराज ऑनलाईन – एका जर्मन महिलेचा (german woman) एक व्हिडीओ (Viral VIDEO) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. कंगना रनौतचा चित्रपट क्वीन त्यातील एका गाण्यावर नीनाने डान्स केला आहे. तिचा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. त्याचबरोबर लोकांनी कमेंट करुन डान्सचं कौतुक केलं आहे.

 

जर्मनची (German Woman) नीना बॉलिवूड गाण्यावर नेहमीच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे इन्टाग्राम अकाऊंट पुर्णत बॉलिवूड गाण्यावरील डान्सने भरले आहे. तिच्या या डान्सला नेटकऱ्यांची खुप पसंती असते. इतकेच नाही तर तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये तिने स्वतःला जर्मन बॉलीवूड डान्सर म्हटले आहे.असाच तिने आता बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौतच्या लंडन ठूमकदा गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या या डान्सची चर्चा आहे.

 

 

जर्मनची (German Woman) नीनाने थेट शेत गाठले होते आणि या शेतात तिने लंडन ठूमकदा गाण्यावर डान्स केला होता. यावेळी तिने साडी नेसून शेतात भन्नाट डान्स केला होता. तिने कंगणा राणौतच्या गाण्यावर जबरदस्त स्टेप्स केल्या आहेत. या स्टेप्स प्रेक्षकांना आवडल्या आहेत.

error: Content is protected !!