पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक एड्स दिन साजरा

0 29

पाथरी येथील  ग्रामीण रुग्णालय, पाथरी येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुमंत वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमंत वाघ सर होते, मंचावर उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.  जाधव सर, डॉ. कोल्हे सर, डॉ. देशमुख सर,  व नगर सेवक श्री अली अफसार साहेब यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती, प्रयोग शाळा तंत्रञ् आर एस वडजे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले, व समुपदेशक श्री, बाबासाहेब राठोड यांनी एच आय व्ही एड्स व टोल फ्री नंबर 1097 बाबत माहिती सांगितली तसचे कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक  डॉ.  सुमंत वाघ सर यांनी  रुग्णांना सविस्तर मार्गदर्शन केले व PLHIV सह जगणाऱ्या रुग्णाचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, आणि  लिंक वर्कर  श्रीमती नंदाताई गायकवाड यांनी  आभार प्रदर्शन केले , कार्यक्रमाला उपस्थित श्री, काळे सर, श्री कुमावत सर, श्री, पठाण साहेब, श्रीमती, गुडमे सिस्टर, कोठाळे सिस्टर, ससाणे सिस्टर, गोरे सिस्टर, श्री. कोंडगीर साहेब, वाघमारे साहेब, श्री हबीब शेख साहेब, व सर्व अधिकारी व कर्मचारी सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले

error: Content is protected !!