मानवतावादी दृष्टीकोण ठेवुन युवकांनी देश विकासाचे कार्य करावे-क्रांती शाह

0 58

हिंगणघाट वर्धा प्रतिनिधी
देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षार्निमीत्त युवक बिरादरी हींगणघाट विविध उपक्रमातून भारतीय युवकांच्या विविध अभियान सर्व उपक्रमतं युवकांनी निर्धार केल्यास राष्ट्रीय सेवा करण्याचे बळ मिळते, देशाच्या विकासाची प्राणवायू निर्माण करणारी राष्ट्रीय कार्यांचा सेतू तयार करुन भारत देशाला सत्य आणि अहिंसचे महत्व ओळखून दुरदृष्टी विचार आत्मसाथ करुन देशाला विकासाच्या प्रगती व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून भारत हा विश्वगुरू होईल असे मत युवक बिरादरीचे अध्यक्ष क्रांती शाह मुंबई यांनी व्यक्त केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यशस्वी झालेले  संकेत बळवंतराव वाघे व त्यांचे आई वडिलांचा  हिंगणघाट युवाभुषण पुरस्कार देऊन सन्मान करम्यात आला.त्यावेळी शहा बोलत होते.यावेळी आमदार  समीर कुणावर,नगराध्यक्ष प्रेम बसंतनी,रमेश झाडे  सर्वोदय अध्यक्ष  अशोक अन्नाजी सोरटे, विजय बाकरे आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!