आडगाव येथील घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांना विद्याताई शिंदे यांच्या तर्फे मास्क वाटप

0 77

नाशिक – नाशिक येथील देशामध्ये व राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रंदिवस जनतेच्या हितासाठी मेहनत करत असलेले नाशिक महानगरपालिकेचे घंटागाडीचे कर्मचारी यांना प्रभाग क्रमांक 2 मध्ये मेडिकल फाटा आडगाव येथे समाजसेविका सदैव आपल्या प्रभागातील सर्व गोरगरीब जनतेची समस्या सोडविण्यात सक्षम असलेल्या सौ.विद्या ताई शिंदे यांच्या वतीने स्वखर्चाने प्रभागातील स्वच्छता कर्मचारी व घंटागाडी कर्मचारी यांचा औक्षण करून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना मास्क वाटण्यात आले. त्यावेळी स्वच्छता विभागाचे सुनील कासव, विजय जाधव, प्रशांत शिवले, स्वप्नील हाके व घंटागाडी कर्मचारी रवींद्र खैरनार, लखन गडदे, सुनील मगर हे होते.

error: Content is protected !!