08/08/26
Breaking News

मनोरंजन

NEET पेपरफुटी प्रकरण: “आता शांत राहू शकत नाही”; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ करीना कपूरची भावनिक पोस्ट

Bollywood News Marathi मुंबई  – NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळू लागला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व्यक्त केली आहे. “आता मी या विषयावर अधिक काळ शांत राहू शकत नाही,” असे स्पष्ट शब्दांत तिने आपली भूमिका मांडली. “विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष …

Read More »

नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये हनिमूनसाठी सजवला First AC कोच; व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वेची मोठी कारवाई

First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon परभणी – नंदीग्राम एक्स्प्रेसमधील हनिमून सजावट प्रकरणामुळे रेल्वे प्रशासनाला मोठी कारवाई करावी लागली आहे. मुंबई–बल्लारशाह दरम्यान धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसच्या First AC कोचमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी फुले, फुगे आणि सजावटीच्या साहित्याने केबिन सजवण्यात आली होती. या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात …

Read More »

ना जेठालाल, ना असित मोदी; शैलेश लोढांच्या लेकीच्या लग्नात घरच्यांसारखा राबत होता बॉलिवूड हिरो!

राजस्थान: सध्या इंडस्ट्रीमधील लग्नसराईला वेग आला आहे. नुकतंच बोनी कपूर यांची लेक अंशुला कपूरचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. अशातच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते आणि प्रख्यात कवी शैलेश लोढा यांच्या घरीही सध्या आनंदाचे वातावरण आहे. शैलेश लोढा यांची लाडकी लेक स्वरा विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर …

Read More »

इन्स्टाग्रामने अखेर केली फीचरची घोषणा, ‘एडिट’ फीचर, टाईम लिमिट किती?

इन्स्टाग्रामने अखेर एका अशा दमदार फीचरची घोषणा केली आहे ज्याची युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स आणि क्रिएटर्सना त्यांची कमेंट पोस्ट केल्यानंतरही ती ‘एडिट’ करता येणार आहे. बऱ्याचदा एखाद्या पोस्टवर चुकून चुकीची कमेंट टाइप होते. इन्स्टाग्रामच्या या नवीन फीचरमुळे अशा चुका सुधारणं अधिक सोपं होणार आहे. यामध्ये युजर्स ‘स्पेलिंग मिस्टेक’ किंवा इतर कोणत्याही चुका दुरुस्त करू शकतील. …

Read More »

बॉलिवूड शोकसागरात…जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन

आजचा दिवस बॉलिवूडसाठी काळा दिवस ठरलाय. लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आज २४ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांनी आपल्या चाहत्यांची साथ कायमची सोडलीये. बॉलिवूडचा ही- मॅन प्रेक्षकांना सोडून गेलाय. ते गेले काही दिवस व्हेंटिलेटरवर देखील होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पत्नी प्रकाश कौर यांच्या सांगण्यावरून त्यांना घरी हलवण्यात आलं होतं. मात्र ८९ व्या …

Read More »

‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर जलवा, प्रेक्षकांसाठी खास ऑफर – फक्त 99 रुपयांत पाहा चित्रपट

अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेतला मराठी चित्रपट दशावतार (Dashavatar Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून महाराष्ट्रभर त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चित्रपटाच्या टीमने चाहत्यांसाठी खास भेट जाहीर केली आहे. मंगळवारी (16 सप्टेंबर) दशावतारचे तिकीट प्रेक्षकांना केवळ 99 रुपयांत उपलब्ध होणार आहे. मात्र ही ऑफर काही निवडक शहरांपुरतीच मर्यादित असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. …

Read More »

आई होणं ही आयुष्यातील सर्वात कठीण जबाबदारी-कियारा अडवाणी

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने जुलै महिन्यात आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला, जेव्हा ती एका गोंडस मुलीची आई बनली. नुकतेच तिने चाहत्यांना आपल्या मातृत्व प्रवासाची हलकीशी झलक दाखवली आहे. कियाऱ्याने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली असून त्यात सुप्रसिद्ध गायिका रिहाना मातृत्वाबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसते. रिहाना सांगते की, “आई होणे हे आयुष्यातील सर्वात कठीण काम आहे. माझे काम जरी आव्हानात्मक असले …

Read More »

‘दशावतार’चा जागतिक गजर! केवळ तीन दिवसांत मिळवला तब्बल…

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘दशावतार’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या चित्रपटाने विक्रमी कामगिरी करत ऐतिहासिक यश मिळवले आहे. निर्मात्यांनी नुकतेच ‘दशावतार’च्या कलेक्शनची माहिती शेअर केली असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ते आनंदित झाले आहेत.   ‘दशावतार’ ने तीन दिवसांत जगभरात तब्बल ५.२२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘दशावतार’ला फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर जगभरात उत्तम प्रतिसाद मिळतोय, …

Read More »

इन्स्टाग्रामवर रेट्रो साडीतील फोटोचा ट्रेंड; असा बनवा तुमचा फोटो

अॅक्शन फिगर-मेकिंग आणि स्टुडिओ घिब्ली-शैलीतील पोर्ट्रेट्सनंतर आता इन्स्टाग्रामवर आणखी एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. या ट्रेंडमुळे यूजर्सना त्यांच्या साध्या फोटोंना थेट १९९० च्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे रेट्रो पोर्ट्रेटमध्ये बदलण्याची संधी मिळते. गुगल जेमिनीच्या ‘नॅनो बनाना’ टूलच्या मदतीने तयार होणाऱ्या या एडिट्समध्ये शिफॉन साड्या, गोल्डन-आवर लाइटिंग आणि जुन्या सिनेमॅटिक पोस्टर्सची आठवण करून देणारी पार्श्वभूमी दिसते. AI अॅप्स वापरा – Canva, …

Read More »

लोकप्रिय मालिका ‘दामिनी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला ! मुख्य भूमिकेत दिसणार ही खास अभिनेत्री

मराठी दूरचित्रवाहिनीवरील ‘दामिनी’ ही मालिका एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. नव्वदच्या दशकात प्रसारित झालेल्या या मालिकेने त्या काळात इतिहास रचत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता हीच मालिका नव्या अवतारात परत येत असून लवकरच ‘दामिनी २.०’ या नावाने प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे.   प्रेक्षकहो आता लवकरच सह्याद्री वाहिनीवर दामिनी मालिकेचा सीकवल येणार असल्याची चिन्ह समोर दिसू लागली आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री …

Read More »