Public Charging Station Scam मोबाईल चार्जिंगची समस्या प्रवासात सर्वाधिक भेडसावत असते. त्यामुळे अनेकदा रेल्वे प्रवासी प्रवासात पर्सनल चार्जर, केबल वा पॉवर बँक सोबत बाळगत नाहीत. त्यामुळे प्रवासात मोबाईल चार्जिंग एक मोठी समस्या ठरत असते. यामुळे एअरपोर्ट, रेल्वे स्थानक वा अन्य पब्लिक जागांवर उपस्थित असलेल्या चार्जिंग स्टेशनचा वापर नाईलाजाने प्रवाशांना करावा लागतो. मात्र, असे केल्याने तुमच्या मोबाईलचा डाटा आणि तसेच बँक …
Read More »इत्तर
विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका,सोनम वांगचुक यांचा पत्रातून आवाहन
गेल्या तीन दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोमवारच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. काल राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतल्याने वातावरण अधिकच तापलं होतं. …
Read More »लाडक्या बहिणींना दणका; १०० कोटींची योजना बंद
मुंबई – राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने आर्थिक भाराचे कारण देत वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविण्यात येणारी **’मोफत साडी (कॅप्टिव्ह मार्केट) योजना’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यातील सुमारे २५ लाख अंत्योदय कुटुंबांतील महिलांना मोफत साडी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत …
Read More »पहिली कर्जमाफी कोणी केली? कसा होता निर्णय….
Who implemented the first loan waiver? शेती आणि नैसर्गिक संकटे यांचे नाते फार जुने आहे. अगदी राजे-महाराजांच्या काळातही तीन वर्षांतून एकदा तरी पीक हातचे जायचे, अशी नोंद इतिहासात आढळते. त्यावेळी संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असल्याने राजे संकटाच्या काळात शेतसारा (कर) माफ करायचे. काही राजांनी तर शेतीचा विकास व्हावा म्हणून कर्ज पुरवल्याचेही दाखले आहेत. परंतु, ते तात्पुरते निर्णय होते. सध्याही हवामान …
Read More »ढगफुटीचा इशारा… पण ढगफुटी म्हणजे काय? नेमका किती पाऊस पडतो?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, काही ठिकाणी आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यासाठी गंभीर इशारा जारी केला आहे. आज नाशिकमध्ये ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने …
Read More »कर्जमुक्तीबाबत महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे जाणून घेवूया
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers’ Loan Waiver Scheme 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ कर्जमुक्तीबाबत महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे जाणून घेवूया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’अंतर्गत कर्जमाफी, एकवेळ समझोता, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ, पात्रता, अपात्रता, अर्ज प्रक्रिया, ॲग्रीस्टॅक नोंदणी, तक्रार निवारण आदि विविध बाबींविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण होत आहेत. या सर्व प्रश्नांची अधिकृत …
Read More »हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू
गुजरातमधील राजकोट येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, खेळत असताना १४ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आनंदी मोदी असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. पुरुषोत्तम मास आणि शाळेला सुट्टी असल्याने …
Read More »मान्सून आगमनाची आता नवीन तारीख…कधी येणार ?..
आज येईल उद्या येईल म्हणून ज्याची वाट पाहिली जात आहे, तो मान्सून अजून काही येण्याची चिन्हे दिसत नाही. आधी मान्सून 1 जून रोजीच केरळमध्ये दाखल होणार असल्याची बातमी आली. त्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हात थंड वाऱ्याची झुळूक यावी तसा भास नागरिकांना झाला. पण अचानक उन्हाचा जोरात फटका बसावा, अशीच एक बातमी येऊन धडकली आहे. मान्सून लांबल्याचं सांगण्यात आलं आहे. आता मान्सूनच्या …
Read More »इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला
: इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे, तर इराण सतत प्रत्युत्तरादाखल हल्ले करत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने दावा केला आहे की, तेल अवीवमधील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे कार्यालय आणि इस्रायली हवाई दलाच्या कमांडरच्या तळाला लक्ष्य करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर नेतन्याहू यांची प्रकृती खालावली असल्याचाही दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायली नेतृत्व हादरले आहे आणि आयआरजीसीचा दावा आहे की नेतन्याहू यांनीही …
Read More »युध्दाचा परिणाम, पेट्रोल-डिझेल महागणार?
आखाती देशांमधील वाढत्या तणावादरम्यान सोमवारी खनिज तेलाच्या किमती ५०४ रुपयांनी वाढून ६,५९६ रुपये प्रति बॅरल या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) , एप्रिल डिलिव्हरीसाठी खनिज तेलाचा भाव ५०४ रुपयांनी किंवा ८.२७ टक्क्यांनी वाढून ६,५९६ रुपये प्रति बॅरलवर पोहोचला. इराण आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढलेल्यया तणावाचा फटका तेलाच्या वाहतुकीला बसणार आहे. सध्या भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांकडे किमान १० दिवस पुरेल …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com