09/08/26
Breaking News

इत्तर

Google Gemini मध्ये AI Photo तयार करताना Prompt कसे काम करते? भन्नाट फोटो कसे तयार करायचे?

Google Geminiमध्ये फोटो तयार करताना साध्या फोटोसाठीही खास प्रॉम्प्ट वापरावे लागतात. पण हे प्रॉम्प्ट नक्की कसे द्यायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला असे प्रॉम्प्ट देणार आहोत जे तुम्ही थेट तुमच्या फोटोखाली कॉपी-पेस्ट करून वापरू शकता.   याच Prompt च्या आधारा एआय टुल तुम्हाला दिलेल्या कमांडच्या आधारे उत्तर देते. याच प्रॉम्प्टच्या आधारे सध्या व्हायरल होत असलेले Gemini Retro Photo …

Read More »

विवाहबाह्य संबंध आणि धोका

विवाहबाह्य संबंध (extramarital affairs) हे अनेक सामाजिक, मानसिक आणि वैयक्तिक कारणांमुळे घडतात. प्रत्येक व्यक्ती आणि नातेसंबंध वेगळा असतो, त्यामुळे कारणंही विविध असू शकतात. खाली काही प्रमुख कारणे दिली आहेत की लोकांना विवाहबाह्य संबंध का आकर्षित करतात: जेव्हा जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम, समजूत, संवाद किंवा लैंगिक समाधान मिळत नाही, तेव्हा काही लोक बाहेर संबंध शोधतात. उदाहरण: सतत वाद, दुर्लक्ष, किंवा संवादाचा अभाव. …

Read More »

26 लाख लाडक्या बहिणींचा डाटा सरकारकडे..लवकरच निर्णय…

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 26 लाख लाभार्थ्यांबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून डेटा मिळाला आहे. त्यासंदर्भातील स्क्रुटिनीचं काम सुरु आहे. 35 ते 40 टक्के काम पूर्ण झालं असून  राहिलेलं 50 ते 60 टक्के काम येत्या 10 दिवसांमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याबाबत …

Read More »

संविधान संस्कृतीचे शिल्पकार – डॉ. अनंत राऊत

‘भारतीय संविधान’ हा केवळ कायद्याचा ग्रंथ नसून, तो प्रत्येक भारतीय नागरिकाने निष्ठेने अनुसरण करण्याचा जीवन मार्ग आहे. भारतीय संविधान हाच खरा धर्मग्रंथ मानून भारतात संविधान संस्कृती निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपल्या जाती-धर्माच्या कोशातून बाहेर पडून स्वतःला प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय समजावे आणि त्याप्रमाणे आचरण करावे असा आग्रह धरत गेल्या अनेक वर्षांपासून संविधान संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. अनंत …

Read More »

सावधान.. एक चूक आणि अकाउंट रिकामं, SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट

तुम्हाला जर तुमच्या घरातून किंवा जवळच्या व्यक्तीचा अथवा मित्र मैत्रिणीचा फोन आला, मी संकटात आहे मला मदत कर, पैशांची खूप गरज आहे, लगेच पाठवू शकतेस का असं सांगणारा, तर तुम्ही एकदम घाबरून जाल, पटकन तिला मदत करण्यासाठी म्हणून पैसे पाठवायला जाल, पण थांबा, तुमची हीच चू महागात पडू शकते. तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा घरच्यांना खरंच पैशांची गरज आहे का हे …

Read More »