14-day ban on assembly imposed in Pune! Gathering of more than 5 people prohibited from July 21 to August 3 | What is the reason? पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात पाच किंवा …
Read More »पश्चिम महाराष्ट्र
ई-20 पेट्रोलविरोधात देशव्यापी ‘3S’ आंदोलनाची घोषणा; ‘टीम भारत’ आक्रमक
Nationwide protest over E-20 petrol Nationwide protest over E-20 petrol पुणे – केंद्र सरकारच्या ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल अनिवार्य करण्याच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’ या संघटनेने देशव्यापी ‘3S’ (सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय) आंदोलनाची घोषणा केली आहे. हे धोरण देशातील ग्राहक, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याचा आरोप संघटनेने केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत तेहसीन पूनावाला, दिनेश …
Read More »‘कलम १५५’ चा गैरवापर महागात! १५ महसूल अधिकारी निलंबित; काहींवर गुन्हे, तर काहींना सेवेतून बडतर्फीची तयारी
Maharashtra 15 Revenue Officers Suspended पुणे : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदींमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याप्रकरणी पुणे विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यासह १५ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गंभीर दोषी आढळणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचीही तयारी सुरू असल्याचे …
Read More »केतनला कड्यावरून ढकलताच सियाच्या तोंडून निघाले ‘ते’ शब्द
केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं आहे. होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी एका कॅफेमध्ये बसून केतनच्या हत्येचा कट रचला. संधी साधून त्यांनी केतनला लोहगडाच्या कड्यावरून ढकलून देत त्याचा जीव घेतला. या प्रकरणात आता दररोज नवनवे खुलासे होत आहेत. केतनचा जेव्हा लोहगडावर मृत्यू झाला तेव्हा सिया तिथेच होती. तिने या घटनेनंतर हा अपघात असल्याचा बनाव …
Read More »लोहगडावर नेमक काय घडलं…मयत केतनच्या भावी पत्नीचे कारनामे समोर
लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारा खुलासा झाला आहे. केतनची हत्या १८ जून रोजी झाली असली, तरी त्यापूर्वी १४ जून रोजी देखील त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने त्याला लोहगडवरूनच दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने एका झुडपामुळे केतन बचावला, तेव्हा सियाने ‘साप-साप’ असे ओरडत नाटक करत, …
Read More »मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरनचा आवाज,आता कारण आल समोर
देशभरात शनिवारी सकाळी 11:45 वाजता अनेक मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला. स्क्रीनवर हिंदी-इंग्रजीमध्ये एक संदेश होता. सायरन बंद झाल्यावर मोबाईलवर संदेश वाचूनही दाखवण्यात आला. यामुळे अनेक लोक अस्वस्थ झाले, तर अनेकजण गोंधळले. मात्र, सरकारने घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. हा संदेश राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण, म्हणजेच NDMA ने पाठवला होता, जो आपत्कालीन मोबाईल अलर्ट चाचणीचा भाग आहे. …
Read More »1967 नंतर पहिल्यांदाच शरद पवार मतदानापासून वंचित
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि भावूक घडामोड समोर आली आहे. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागणार आहे. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असून, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन …
Read More »महिला गर्भाशयाची गाठ काढायला गेली; पण भूल देऊन केलं भलतंच कांड
पुणे: डॉक्टरला देवाचा दर्जा दिला जातो, कारण ते अनेकांना अगदी मृत्यूच्या दारातून परत आणतात. मात्र, पुण्यात याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची एक धक्कादायक घटना समोर आली. मांजरी बुद्रुक येथील ‘साई केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये एका ३५ वर्षीय महिलेची साधी गाठ काढायची होती. मात्र, गाठ काढायच्या नावाखाली चक्क तिचे संपूर्ण गर्भाशय काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमित …
Read More »सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी सह्या न करणारे ‘ते’ आमदार कोण?
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत मोठी हालचाल सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे दावे केले. सुनेत्रा काकींना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवण्यासाठी बहुतांश आमदारांनी पाठिंबा दिला होता, मात्र काही मोजक्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्या प्रस्तावावर सह्या केल्या नव्हत्या, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. कोण होते ते आमदार आणि पदाधिकारी, …
Read More »अजित पवारांच्या दुर्घटनेबाबत सर्वात मोठी अपडेट
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा परिणाम झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही साधने बराच काळ ज्वाळांमध्ये राहिल्याने त्यांना मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेला काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे यंत्रणेने …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com