पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. डिझाईन बॉक्स असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी अजित पवार यांच्यासाठी काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मनपा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज ५ वाजता थंडावल्या आहेत. त्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आल्याने पुण्यातील …
Read More »पश्चिम महाराष्ट्र
तब्बल 19 वॉशिंग मशीन जप्त, कुणाला वाटणार होते?
राज्यात २९ महापालिका निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावला आहे. एकीकडे अनेक ठिकाणी पैशांचं वाटप सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तब्बल १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असलेल्या भरारी पथकाने शहरातील रहाटणी परिसरात असलेल्या गणराज कॉलनी इथं १९ वॉशिंग …
Read More »वाखरीत चार जानेवारीला माजी विद्यार्थी मेळावा
सदाशिव पोरे पंढरपूर.दि 28 जवाहरलाल शिक्षण प्रसारक विश्वस्त मंडळ, पंढरपूर संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा भव्य माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता शाळेत आयोजित केल्याची माहिती प्राचार्य मोहन क्षीरसागर यांनी दिली.त्याचवेळी संस्थेचे अध्यक्ष स्व. आबासाहेब सोनवणे यांची प्रथम पुण्यतिथी असून त्यांच्या आठवणीला उजाळा दिला जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगोला तालुक्याचे मा. आमदार …
Read More »पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण..वाचा सविस्तर
प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी अ अनुसूचित जाती महिला ब अनुसूचित जमाती क OBC महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूर चाळ अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३ विमान नगर लोहगाव अ OBC महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोली अ अनुसूचित जाती …
Read More »वाखरी जि.प.गटातून सुशिलाताई जगताप यांनी निवडणूक लढवावी,जनतेची मागणी
पंढरपूर,दि 03 ः महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आणि जागोजागी निवडणूकीचे पडघम वाजु लागले. पंढरपूर तालुक्यातील वाखरी जि.प.गटाची जागा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेली असून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वाखरी ग्रामपंचायतीच्या सन २००० ते २००५ या कालावधीत सरपंचपद भुषवून सर्व कारभार स्वतः पाहिलेल्या श्रीमती सुशिलाताई जगताप यांनी येत्या जि.प.निवडणूकीच्या रिंगणात ऊतरावं …
Read More »‘प्रेग्नेंट जॉब‘ च्या नावाखाली कंत्राटदाराला गंडा.. सावध राहा
पुण्यातील एका ४४ वर्षीय कंत्राटदाराला सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ दिसला ज्याने त्याच्या आयुष्यात उलथापालथ करून टाकली. व्हिडीओमध्ये एक महिला होती, जी खूप गंभीर आवाजात म्हणत होती- ‘मला असा माणूस हवा जो मला आई बनवू शकेल. मी त्याला २५ लाख रुपये देईन. मला त्याची जात, रंग किंवा शिक्षण याच्याशी काही देणे-घेणे नाही.‘ आता नेमकं काय झालं? जाणून घ्या… पुण्यातील कंत्राटदाराने पाहिलेला हा व्हिडिओ …
Read More »मतं चोरीचा फटका मलाच बसला; महायुतीचे आमदार अमोल खताळ यांचं ट्विट
बोगस मतदान नोंदवले गेले नसते तर ५० हजार मतांनी निवडून आलो असतो– आमदार अमोल खताळ संगमनेर : दिवाळीच्या निमित्ताने शहरातील मालपाणी लॉन्स येथे प्रथमच दिवाळी फराळ व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. पराभवानंतर काहीजणांचे …
Read More »सिखवाल समाजाची रजत जयंती पुण्यात थाटात साजरी
पुणे,दि 19 (प्रतिनिधी) : पुणे सिखवाल ब्राह्मण समाजाचा २५ वा वर्धापन दिन रजत जयंती सोहळा गुलटेकडी येथील कुमावत समाज भवनात उत्साहात साजरा झाला. “जय ऋषी शृंगीं” च्या जयघोषात सोहळ्याची सुरुवात झाली. समाजाचे अध्यक्ष जितेंद्रजी तिवारी, उपाध्यक्ष कमलजी पंडित, सचिव इंदर कुमारजी सिखवाल आणि नाथूलालजी जोशी विजयजी जोशी, कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मुख्य अतिथी म्हणून राधेशामजी तिवारी (हैद्राबाद), विशिष्ट …
Read More »डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सौंदर्य व त्वचाविज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय परिषद
पुणे, ११ जुलै २०२५ : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांच्या वतीने Roots-VIII ही सौंदर्य व प्रक्रियात्मक त्वचाविज्ञान, लेझर तंत्रज्ञान आणि त्रायकोलॉजी यांना समर्पित एक प्रतिष्ठित परिषद यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. या तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन भारतातील तसेच परदेशातील ख्यातनाम त्वचारोगतज्ज्ञ, संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिकांना एकत्र आणण्यासाठी करण्यात आले होते, जेथे त्यांनी या …
Read More »हे काय झालं.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ‘जय गुजरात’ची घोषणा
: राज्यात मराठीचा मुद्या पेटलेला असताना शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. शिवसेना म्हणजे मराठी असं समिकरण असलेल्या पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी चक्क ‘जय गुजरात’ अशी घोषणाच केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाषणाची सांगत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र, जय गुजरात, अशी घोषणा करून भाषणाची सांगता …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com