17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणीत महायुतीची बैठक

परभणी,दि 17  छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदारसंघातील  महायुतीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ रविवार (दिनांक 18 ) रोजी सांयकाळी  पाच वाजता  श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.   छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदारसंघातील   निवडणुकीसाठी महायुतीकडून आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रचार करत आहेत. …

Read More »

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची गंगाखेड शाखेची मासिक बैठक संपन्न

गंगाखेड प्रतिनिधी रामप्रसाद ओझा : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या गंगाखेड तालुका शाखेची मासिक बैठक शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. तालुकाध्यक्ष शेख महेमूद यांच्या आयोजनाखाली झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल साळवे होते.बैठकीचे प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष राहुल साबणे यांनी केले. युवा पत्रकार व प्रसिद्धीप्रमुख प्रेम …

Read More »

श्री शिवाजी तंत्रनिकेतन मधील दोन विद्यार्थ्यांची इस्रो केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड

परभणी,दि 17 ः परभणी येथील म. शी.प्र मंडळ संचलित श्री शिवाजी तंत्रनिकेतन मधील संगणक विभागाचे दोन विद्यार्थी देवश्री आनंद पाथरीकर व रघुराज सातोणकर यांची इस्रो केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. सदरील स्पर्धा ही पुणे येथील ए एस एम (ASM) ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये रविवार दिनांक 11/10/ 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे” …

Read More »

 फरार आरोपीला औंढा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औंढा नागनाथ,दि 17 (प्रतिनिधी)ः औंढा नागनाथ पोलीस स्टेशन औंढा येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या पुण्यातील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पोलीस स्टेशन औंढा नागनाथ येथे गुन्हा दाखल असलेल्या आरोपी रवी उर्फ साहेबराव मोतीराम टोम्पे राहणार शेळगाव गौरी तालुका नायगाव जिल्हा नांदेड हा गेल्या दोन वर्षापासून फरार होता सदर फरार आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यासाठी पोलीस …

Read More »

हिंगोलीत दसरा महोत्सव स्पर्धेत महसूल क्रिकेट संघ विजयी

हिंगोली,दि 17 संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व पत्रकार क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आज सकाळी महसूल क्रिकेट संघ विरुद्ध पत्रकार क्रिकेट संघ यांच्यात रंगतदार सामना खेळविण्यात आला. या सामन्यात महसूल क्रिकेट संघाने पत्रकार क्रिकेट संघावर मात करत विजय संपादन केला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी …

Read More »