07/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

सेलू न्यायालयाचा धनादेशाच्या दुप्पट रकमेची नुकसान भरपाई देण्याचा आदेश सेलू / प्रतिनिधी : धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणातील दोन स्वतंत्र खटल्यांमध्ये न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सेलू येथील मा. न्यायाधीश गौरव अ. तराळ यांनी आरोपीस दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, संबंधित धनादेशांच्या दुप्पट रकमेची नुकसानभरपाई फिर्यादीस एका महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल दि. २२ जुलै २०२६ …

Read More »

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची मोठी घोषणा; उद्याचा मोर्चा होणार की नाही?

मुंबई – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिजीत दिपके आणि देशभरातील सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन. आंदोलनाला निर्भयपणे पाठिंबा देणाऱ्या पालकांचेही …

Read More »

धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा; महिनाभराच्या आंदोलनानंतर मोठा निर्णय, जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा जल्लोष

Dharmendra Pradhan Latest News नवी दिल्ली | २५ जुलै : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (२५ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. NEET पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने देशभर आंदोलन छेडले होते. शिक्षणमंत्री …

Read More »

प्रवासात पब्लिक जागांवर मोबाईल चार्जिंग करता ? सावधान हे वाचा

Public Charging Station Scam मोबाईल चार्जिंगची समस्या प्रवासात सर्वाधिक भेडसावत असते. त्यामुळे अनेकदा रेल्वे प्रवासी प्रवासात पर्सनल चार्जर, केबल वा पॉवर बँक सोबत बाळगत नाहीत. त्यामुळे प्रवासात मोबाईल चार्जिंग एक मोठी समस्या ठरत असते. यामुळे एअरपोर्ट, रेल्वे स्थानक वा अन्य पब्लिक जागांवर उपस्थित असलेल्या चार्जिंग स्टेशनचा वापर नाईलाजाने प्रवाशांना करावा लागतो. मात्र, असे केल्याने तुमच्या मोबाईलचा डाटा आणि तसेच बँक …

Read More »

देशाच्या राजधानीत पत्रकारांचा राष्ट्रीय मेळावा, दिल्लीत २७ व २८ जुलै रोजी व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अधिवेशन

नवी दिल्ली | प्रतिनिधी देशातील पत्रकारांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी आणि पत्रकारितेच्या भविष्यासंदर्भात दिशा ठरविण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया (व्ही ओ एम ) व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने २७ व २८ जुलै रोजी नवी दिल्ली येथील विश्व युवा केंद्र येथे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणाऱ्या या अधिवेशनात …

Read More »

आता १० वर्षांची शिक्षा, १० कोटींचा दंड बसणार; नव्या विधेयकाला मंजुरी

Centre’s major decision on the NEET paper leak case नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विरोधाचा आगडोंब उसळला आहे. पेपरफुटीमुळे २० हून अधिक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या. या घटनांनंतर नव्याने स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलनाची सुरुवात केली. पेपरफुटी थांबवणे ही शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी होती. त्याबद्दल त्यांचा राजीनामा घेतला जावा, या मागणीसाठी तीव्र आंदोलन उभारले गेले. यानंतर केंद्र …

Read More »

दादरमध्ये महिला आंदोलकाशी पोलिसाचं धक्कादायक कृत्य? व्हिडिओ व्हायरल; ‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’

‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’ ‘Don’t just suspend him—throw him straight into jail!’ मुंबई – मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ चर्चेत असतानाच आता दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका साध्या वेशातील पोलीस अधिकाऱ्याने महिला आंदोलकाशी अयोग्य वर्तन …

Read More »

NEET पेपरफुटी प्रकरण: “आता शांत राहू शकत नाही”; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ करीना कपूरची भावनिक पोस्ट

Bollywood News Marathi मुंबई  – NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळू लागला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व्यक्त केली आहे. “आता मी या विषयावर अधिक काळ शांत राहू शकत नाही,” असे स्पष्ट शब्दांत तिने आपली भूमिका मांडली. “विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष …

Read More »

जंतर-मंतर आंदोलनाचा देशभरात वणवा! कॉकरोच जनता पार्टीकडून 24 जुलैला देशव्यापी आंदोलनाची हाक

Jantar Mantar protest spreads nationwide नवी दिल्ली : गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता देशव्यापी स्वरूप धारण केले आहे. अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने शुक्रवार, २४ जुलै रोजी ‘एक दिवस, एक मागणी’ या घोषवाक्याखाली देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या …

Read More »

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. तुम्ही पण उपवासाला भगरीचे वेगवेगळे पदार्थ करुन खाण्याचे ठरवत असाल तर थोडं थांबा… आधी हे वाचा…. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. त्यामूळे भगर खाताना थोडी काळजी घ्या. खर तर भगर हा …

Read More »

राजघाटावर जाणाऱ्या राहुल गांधी यांचा ताफा अडवला

दिल्ली : नीट पेपरफुटी आणि जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षाने घेतल्याने सरकार बॅकफूटवर गेले आहे. गेले तीन दिवस लोकसभेचे कामकाज ठप्प आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांची रणनीती ठरविण्यासाठी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर राहुल गांधी …

Read More »

विभागीय आयुक्तांनी पिक विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले,आमदार राजेश विटेकर यांनी दिली माहीती

परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील 17 महसूल मंडळातील पिक विमा प्रकरणी कंपनीने दाखल केलेले आक्षेप (दिस्पुट) विभागीय आयुक्तांनी फेटाळले असून जिल्हाधिकारी परभणी यांनी पाठवलेला अहवाल मान्य केला आहे, त्यामुळे प्रलंबित राहिलेल्या वरील 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच कंपनी पिकविम्या बाबत दरवर्षी जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याने याप्रकरणी आज विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्री जी श्रीकांत …

Read More »

अभिजित दिपकेंचा पोलिसांना इशारा तर… आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन

Sonam Wangchuk नवी दिल्ली – कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारप्रकरणी संबंधित पोलिसांवर न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त केला.     दिपके म्हणाले, “आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीमार अत्यंत क्रूर आणि निषेधार्ह होता. लाठीमारासाठी जबाबदार असलेल्या पोलिसांना आम्ही न्यायालयात खेचणार आहोत. आज आमच्या आंदोलनाचा ३४ वा …

Read More »

विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका,सोनम वांगचुक यांचा पत्रातून आवाहन

गेल्या तीन दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोमवारच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. काल राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतल्याने वातावरण अधिकच तापलं होतं. …

Read More »

राहुल गांधी विद्यार्थ्यांसाठी मैदानात, सरकारकडे ३ मागण्या

नवी दिल्ली : विद्यार्थी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करीत आहेत. एकेकाळी भारतातील शिक्षण संस्थेचा जगात गवगवा होता, आता त्याच शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. १५२ पेपरफुटीची प्रकरणे गेल्या १० वर्षात समोर आले आहेत. अनेकदा पेपरफुटीच्या घटना झाल्या पण त्या समोर आल्या नाहीत. लाखो विद्यार्थी अनेक परीक्षांची ५-५ वर्षे तयारी करतात. परंतु शेवटच्या क्षणी त्यांना सांगितले जाते की पेपरफुटी झाली. ज्यांच्याजवळ ४०-५० लाख …

Read More »