कामरगाव येथे विहीर बुजून बस स्टँड करण्याची मागणी
वाशिम, विनोद नंदागवळी-कारंजा ते अमरावती हायवेवर काँग्रेट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे परंतु कामरगाव येथे रोडच्या काठाला लागून असणारी सार्वजनिक विहीर मुळे अपघात होण्याची शक्यता आहे परंतु आज रोजी कारंजा ते अमरावती काँग्रेट रस्त्याचे काम सुरू आहे परंतु कामरगाव येथे बस स्टँड जवळ दोन्ही साईटला नाली बांधकाम सुरू आहे परंतु सार्वजनिक विहीर नालीच्या मधात येत असल्यामुळे नालीचे बांधकामाला अथळा निर्माण होत आहे परंतु विहीर मुळे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे तसेच सार्वजनिक विहीर घाणीच्या विळख्यात असल्यामुळे विहीर बुजून तेथे बस स्टँड करण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.
पुरंदर, भोर, वेल्हा मुळशी तालुक्यातून सातारा जिल्ह्यात कामावर जाण्यास मुभा
script async src=https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js/script
ins class=adsbygoogle
style=display:block
data-ad-format=autorelaxed
data-ad-client=ca-pub-1232538928057048
data-ad-slot=9070704187/ins
script
(adsbygoogle = window.adsbygoogle && ).push();
/script