कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संदिप आगोने यांच्याकडुन मनमाड नगर पालीकेस देणगी

0 76

मनमाड – कोरोना विषाणु चा पार्श्वभुमीवर मनमाड नगरपालिका मार्फत शहरात विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात काही सामाजिक क्षेत्रातून मदत केली जात आहे. म्हणून पालिकेचे अधिकारी श्री. संदीप अगोने, शहर व्यवस्थापक यांनी देखील पालिकेस रक्कम 10001/- रुपये मदत केली

याप्रसंगी आज01मे २०२० रोजी डॉ , श्री दिलीप मेणकर , मुख्याधिकारी, नगरपरिषद मनमाड यांचे हस्ते रक्कम 10001/- रुपये, चा धनादेश श्री. संदीप अगोने, शहर व्यवस्थापक यांनी सुपुर्द केला. या प्रसंगी पालीकेचे कायाँलय अधिक्षक श्री .राजेंद्र पाटील, कर अधिकारी, जितेंदृ केदारे, नगर रचना चे अज्जू शेख, श्री बाबा दराडे, श्री किशोर आहिरे, सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ निकम, हे उपस्थित होते. सर्वात शेवटी पालीकेचे कायाँलय अधिक्षक श्री .राजेंद्र पाटील, यांनी नगर परिषदेचे आभार मानले.

error: Content is protected !!