गंगाखेड फोटोग्राफर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सुहास पाठक तर उपाध्यक्ष खालेद शेख
गंगाखेड, प्रतिनिधी – गंगाखेड शहरात नुकत्याच झालेल्या बैठकीत गंगाखेड फोटो ग्राफर कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्ष पदी सुहास तर उपध्यक्ष पदी खादेल शेख सचिव अशोक कामले कोषाध्यक्ष वैभव भोसले सदस्य दिलीप रोडे शहाजी भोंसले पांडुरंग कांबळे महबूब सर सुरेश पाठक खुर्शीद भाई संतोष जोशी विजय शिंदे सूरज जगलपुरे दीपक काकरवार गजानन शेटे दसरथ खेड़कर बीचमेजो कान्हा रुद्रावार मोसिन शेख सलमान शेख कालीन जीवन जोशी शेख मोहीन दीपक कराले आदि फोटोग्राफर ची निवड करण्यात अली यावेळी सर्वाचे पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले व याबैठकीच्या वेळी सर्वानुमते नवीन भाव वाढीस सर्वाननुमते ठरवण्यात आला व तसेच गंगाखेड शहरातुन नवीन पदअधिकार्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
घरात नाही खायला भाकर अन् मुलांना म्हणतात स्मार्टफोन वापर?
बेरोजगारांना सुवर्ण संधी : ‘या’ वेबसाईटवर एक क्लीकवर मिळणार नोकरी
हफ्ते गोळा करून आणा नाहीतर घरी जावा फायनान्स कंपन्याची कर्मचाऱ्यांना धमकी