गळफास लावुन इसमाची आत्महत्या
नेरी, प्रतीनीधी – नेरी वरून हाकेच्या अंतरावर असलेल्या उसेगांव येथे आज सकाळी ११ वाजता म्हसली शेतशीवारात झाडाला गळफास लावुन वीनायक चीरकुटा गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे .
ही घटना सकाळी शेतकऱ्यांना शेतावर गेल्यावर माहीत होताच त्यांच्या नातलंगाना सांगीतली . लगेच त्यांची बहीण व नातलग शेतावर गेले . ही माहीती पोलीस पाटील यांना कळवली व त्यांनी ही माहीती पोलीस वीभागाला कळवली . लगेच पी.एस .आय.रेजीवाड कॉमटा मँडम , पी.एस.आय. कीरन मेश्राम , कैलास आलाम , रोशन तामशेटवार , हे घटना स्थळी पोहचले. पंचनामा करून उपजील्हा रूग्णालय चीमुर येथे शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवीण्यात आले .
म्रुत विनायक चिरकुटा गायकवाड वय ५५ वर्षं रा. सोनेगाव (शेंडेगाव)ता चिमूर, ४ ते ५ वर्षापासून बहिणीकडे उसेगावला राहत होता .त्यांनी सिद्धार्थ राजेस्वर डांगे यांच्या शेतामध्ये चं ,यांचे म्हसली रोड वरील शेतात गळफास लाऊन आत्महत्या केली.
या अगोदर सुध्दा एक दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला . तो मानसीक ग्रस्त असे नातलगां कडून माहिती मिळाली. पुढील तपास नेरी पोलीस करीत आहे .
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});