ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टिमच्या महाराष्ट्र राज्य मिडिया सेक्रेटरी पदि प्रवीण दोशी यांची नियुक्ती

0 83

मनमाड – ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टिमचे राष्ट्रीय फाउंडर चेअरमन मा मनिषा ठाकरे मँडम यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या आदेशांन्वये व राष्ट्रीय डेप्युटी चेअरमन मा श्री सूनिलजि परदेशी सो यांच्या विशेष सहकार्याने प्रसिद्ध उद्योजक , दै लोकमत प्रतिनिधी पुरोगामी पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री प्रविणजी दोशी यांची ग्लोबल ईंटरनँशनल फाउंडेशन टिम मध्ये महाराष्ट्र राज्य मिडिया सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असून त्यांचा गौरव सन्मान करण्यात आला यावेळी प्रवीण दोशी यांनी जनतेला आव्हान केले कि कोणत्याही पत्रकारांचे तसेच सर्व जनतेचे शासकीय कामांबाबत समस्या अडचणी असतील तर संपर्क करावा असे आव्हानही प्रविण दोशी यांनी केले व राष्ट्रीय फाउंडर चेअरमन मनिषा ठाकरे व राष्ट्रीय डेप्युटी चेअरमन सुनिल परदेशी यांचे आभार मानले.

error: Content is protected !!