तळीरामांच्या चेहऱ्यावर आनंदाचा वर्षाव
मनमाड – मनमाड येथे शासनाने सांगितलेल्या अटी व शर्तीसह आजपासून मद्य विक्री सोशल डिस्टनसिंग,सॅनिटायझर वापर करून सुरू करण्यात आलेली असून मनमाड येथील मद्य प्रेमी मध्ये आनंदाची लाट पसरली असून त्यांचा कडून पण उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे तसेच मद्य विक्री संदर्भात एक्साईज खात्यातील अधिकारी पांडुरंग कुदवे यांनी मार्गदर्शन करून मद्य विक्रीस हिरवा कंदील दिला आहे.डब्या आवाजात मद्य विक्री करतांना परवाना असलेल्यांनाच मद्य विक्री होत आहे की सर्रास पणे विक्री होत आहे या बाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.