परभणीत नाथषष्ठी व समाधी सोहळ्या निमीत्त अभिवादन

0 114

परभणी,दि 02 (प्रतिनिधी)ः
संत शिरोमणी संतश्रेष्ठ ब्रह्मभूत एकनाथ महाराज पैठण यांच्या एकनाथ षष्ठी व समाधी सोहळा च्या निमित्ताने प्रतिमेचे पूजन व अभिवादन दिनांक दोन एप्रिल रोजी पूर्व रामकृष्ण नगर भगवा चौक परिसर येथे राम कृष्णहरी मित्रमंडळ प्रणित वीर वारकरी सेवा संघ व नाना अण्णा फाउंडेशन परभणीच्या संयुक्त विद्यमानाने  अभिवादन करण्यात आले.
यावेळी  मनसेचे सदस्य लखन शिंदे, राम कृष्ण हरी मित्रमंडळाचे शहराध्यक्ष गोपाळ सुकरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते आकाश राऊत, विद्यार्थी नेता विनायक पाथरकर ,कृष्णा राऊत, सावता सेना युवक आघाडीचे आदित्य गोरे, शंतनू यादव, चंदू देवकर, बालकलाकार चिरंजीव रुद्राक्ष आवटे पाटील, कार्यक्रमाचे आयोजक वीर वारकरी सेवा संघ प्रदेशाध्यक्ष तथा नाना अण्णा फाऊंडेशनचे संयोजक धार्मिक सेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर यांनी प्रास्ताविक केले.

error: Content is protected !!