परभणीत मंगळवारी कोविशिल्डचे दोन्ही डोसचे लसीकरण

0 106

परभणी,दि 24 (प्रतिनिधी)ः
दिनांक २५.०५.२०२१ रोजी परभणी महानगरपालिका क्षेत्रातील खाली नमूद सेंटरवर वय ४५ वर्षा पुढील नागरीकांना, फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचारी यांना कोविशिल्ड लसचा पहिला डोस व पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांचा कालावधी पुर्ण (१२ ते १७ आठवड्यांचा कालावधी मधील) झालेला आहे अशा नागरीकांना कोविशिल्ड लसचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

अ.क्र. लसीकरण केंद्राचे नाव
१ इनायत नगर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
२ साखला प्लॉट, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
३ वर्मा नगर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
४ दर्गा रोड, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
५ जायकवाडी रुग्णालय
६ शंकर नगर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
७ खंडोबा बाजार, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
८ खानापूर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
९ बाल विद्यांमदीर हायस्कुल, नानल पेठ परभणी

तरी नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घेऊन महानगर पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन परभणी
महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!