मनमाड बस आगारात अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

0 152

मनमाड – आज मनमाड बस आगारातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मनमाड बस आगारात शासनाच्या आदेशाचे पालन करून सोशल डिस्टन्स व सैनी टायझर चा वापर करून तसेच मास्कचा वापर करून अहिल्याबाई होळकर यांची जयंती व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी मनमाड बस आगारातील सर्व अधिकारी ए डब्ल्यू एस वटाणे बबन मार्कंड जनार्दन सरोदे नागू मोरे अरुण सांगळे मधु आव्हाड एमपी अहिरे किशोर सोनवणे विजू शेळके भाऊसाहेब हिरे विलास संसारे डी अहिरे उत्तम खैरनार संजू खताळ तसेच मनमाड आगारातील सर्व कर्मचारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाॅकडाऊन ५.० : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !

लाॅकडाऊन ५.० संदर्भात केंद्र सरकारची मोठी घोषणा

परभणी जिल्ह्यातील सर्वच आस्थापने दुपारी 3 वाजेपर्यंत उघडणार, पण कधी…?

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार…

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…


error: Content is protected !!