माजलगांवात घडले जीप चालकाकडून माणुसकीचे दर्शन

0 153

माजलगांव, प्रतिनिधी:-कोरोना महामारी व लॉकटाऊन मध्ये भारतीय जनता व सामान्य माणसाची आर्थिक स्थिती फारच खालावलेली होते.तरीही माजलगांव मधील जीप चालकाने ईमादारीचे दर्शन घडवून आणली . मुकरम काजी हा नेहमी प्रमाणे आपल्या जीपमधून प्रवास करत असतांना माऊली नामदेव बालटकर रा.पिंपरखेड , ता.वडवणी , जि.बीड येथील रहीवाशी असुण तो या जीपमधून प्रवास करीत असतांनात्यांच्या खिशातून पाकीट गाडीत पडले.

या पाकीटात २५००० ( पंचवीस हज़ार रुपये) रोख , व ड्राइविंग लाइसेंस , एटीएम कार्ड , आधार कार्ड , डेबिट कार्ड , मतदान कार्ड दोन गाडीचे आ.र.शि.बुक आदि महत्त्वाचे कागद पत्रे होती . मुकरम क़ाज़ी हे घरी गेल्यावर गाड़ी साफ सफाई करत असताना ते पाकीट त्याला आढळून आले व लगेच मुकरम काज़ी यांनी कागद पत्रावरुन माऊली बालटकर फोन नंबर काढुन त्याला फोन केले व त्यांची हरवलेले २५००० रुपये व महत्त्वाची कागद पत्रे त्याला परत केले.मुकरम काजी यांच्या ईमानदारीचे दर्शन घडवून दिले.आजच्या या युगात ईमादारचे प्रेरणादायी कार्याचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे .

पेट्रोल @ ९ ० रुपये लिटर सामान्यांचे कंबरडे मोडले

 

error: Content is protected !!