माजी खासदार चव्हाण यांची सुरगाण्यातील कोरोना कोविड सेंटर ला भेट

0 95

सुरगाणा,प्रतिनिधी – तालुक्यात सुरवातीला रुग्णांची संख्या कमी होती परंतु या जुलै महिन्यात पेशट संख्या वाढली त्यामुळे कोरोना कोविड सेंटर मध्ये रुग्ण ऍडमिट करण्यात आले. त्या मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्ण ऍडमिट करायला लागले पण त्यातील रुग्णास ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाही.

तेथील पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या नातेवाईक याना किंवा मित्र परिवाराला फोन करून सर्व ccc मधील काहीच सुविधा मिळत नाही जेवण वेळेवर नाही,रुम स्वच्छ नाही ,मास रुग्णांना दिले जात नाही तसेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकाच इमारतीत आहे तरी भविष्यात जर संख्या वाढली तर त्यांना कॉरंटईन करण्यासाठी दुसरी इमारतीची सोय करणे तसेच बिगर मास तुमचे कर्मचारी फिरताना दिसले ,तरी कोरोना काळात मास लावणे तसेच जिल्ह्यातील मालेगाव नियंत्रण झाले , मुंबई मधील धारावी सारख्या झोपडपट्टी जर नियंत्रण सुरगाणा तालुका नाही तसेच मुख्याआधिकारी  याना साहेबांनी सूचना केल्या की औषध फवारणी,मास ,तसेच ज्या कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करता येईल त्या करा पण रुग्णाबरोबर चांगली वागणूक द्यावी तसेच कोराना काळात चेन ब्रेक करा नाही तर वाढ जर झाली तर खूप भयंकर परिस्थिती होईल अशा सूचना दिल्या.

या वेळेस डॉ पंडोळे,डॉ रणवीर,नागेश येवले(मुख्य आधिकारी सुरगाणा नगरपंचायत),दिनकर पिंगळे,सचिन महाले(युवा मोर्चा ता.अध्यक्ष),विजय कानडे,मनोज शेजोळे,ज्ञानेश्वर कराटे(नगरसेवक)जाधव लक्षमण,गोविंद दळवी मोतीराम आदी उपस्थित होते.

वडवणीतील जि.प.शिक्षकाच्या आयआयटीयन मुलाने करुन दाखवले

error: Content is protected !!