माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम प्रेरित कोविंड 19 रिस्पॉन्सचे वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानित पत्र देण्यात आले
मनमाड – मनमाड येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिलीप मेहकर हे सातत्याने नोकरीत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावून तसेच स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मनमाड वाशियांची अहोरात्र काळजी करून कोरोना सारख्या महाभयंकर आजाराला लढा देणारे मनमाड नगरपरिषद चे मुख्याधिकारी डाँ श्री दिलीप मेनकर यांना जनमत मराठी न्यूज चॅनलचे श्री सतिश परदेशी व श्री संदिप अवधूत यांच्या सहकार्याने डॉ मेनकर यांच्या कामाची दखल घेऊन डॉ मेनकर यांना माजी राष्ट्रपती ए पि जे अब्दुल कलाम प्रेरीत कोविड 19 रिस्पाँन्स चे वडंँ रेकाँडँ बिनील हा पुरस्कार देउन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आजपावेतो मनमाड परिसरात सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळले परंतु योग्य निर्णय कायदा सुव्यवस्था तसेच प्रशासनावर चांगले नियंत्रण ठेवून कोरोनावर मात करण्यासाठी अथक प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले कोणत्याही प्रकारची रुग्णाला हानी पोहोचली नाही याची दखल घेत त्यांना सन्मापत्र देवुन सन्मानित करण्यात आले व परिसरातील सर्व सामाजिक, राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व मेनकर यांनी आभार मानले व असेच सहकार्य करण्यास तत्पर जनतेला आव्हान केले.
विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय ; ‘अशा रीतीने होणार गुण निश्चिती’
राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन
नोकरी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा