मेहकर तालुक्यातील वडगांव माळी येथील एक रुग्ण कोरोना पोझिटिव्ह
- अकोला येथे केला होता रेफर तिथेच अहवाल आला पोझिटिव्ह
मेहकर, प्रतिनिधी – वडगांव माळी ता मेहकर जिल्हा बुलढाणा येथील 40 वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राप्त माहितीनुसार सदर व्यक्तीस ताप सर्दी खोकला त्रास होत असल्याने येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुलढाणा येथे पाठविण्यात आले परंतु बुलढाणा वरून सदर व्यक्तीस अकोला येथे पाठवण्यात आले.
त्यानंतर दिनांक नऊ जुलैला पॉझिटिव आला आहे सदर व्यक्तीच्या संपर्कातील 20 व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तरी तालुक्यातील व्यक्तींनी घाबरून न जाता संयमाने शांतता बाळगा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश बोरकर डॉक्टर विशाल मगर यांनी केली आहे सदर माहिती प्राप्त होईपर्यंत पुन्हा एक रुग्ण वडगाव माळी येथे आला आहे.
परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});