वैजापुरात मोलमजुरी साठी आलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांची पायी वारी, खंडाळ्यात केली भोजनाची व्यवस्था

0 150

वैजापुर – वैजापुर येथे मजुरी करण्यासाठी आलेले मध्यप्रदेशातील कामगारांना गेल्या महीण्याभरापासुन लाॅकडाउन असल्यामुळे उदरनिर्वाह सह इतर अडचणीचा सामना करावा लागला रोज मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरणार्या मजुरांना काम नसल्याने उपासमारीची वेळ येवुन ठेपली असल्याने त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु जाण्यासाठी गाडिची व्यवस्था नसल्याणे त्यांनी सोळाशे किलोमिटर पाइ जाण्याचा निर्णय घेतला व मुलाबाळांसह ते निघाले रस्त्यावर खंडाळा येथे सांयकाळी त्यांना राजु शब्बीर सय्यद व कलिम शब्बीर सय्यद यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आले तसेच अनवाणी पायाने चालणार्या लहान व मोठ्या व्यक्तीना नविन चप्पला व बुट देण्यात आले वैजापुर येथे कापूस मिल मध्ये मजुर म्हणून काम करणारे मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात हे मजुर पाई जानार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

error: Content is protected !!