शेकापूर परसोडा शिवार येथे विज पडल्याने बैल ठार

0 188

हिंगणघाट (वर्धा),दि 27 ः
र। हिंगणघाट तालुक्यातील_ शेकापूर परसोडा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात विज पडल्याने स्वप्निल मुरलीधर दाटवे मु. शेकापूर, यांचे एक बैल जागीच ठार झाले. सायंकाळी 5 ,30 वाजच्या दरम्यान वादळी वारा विजेच्या कडकडाट शेतामध्ये बंड्याच्या कडेला एक बैल जागीच ठार झाले , एक बैल एक गाय वासरू , यांचे प्राण वाचले पेरणीच्या हंगामात ह्या शेतकऱ्याचे जवळपास 55 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी शेतकरी मागत आहे.गावातील सरपंच देविदास पाटील , पोलीस पाटील योगेश झोडे, व उपस्थित होते , घटनास्थळी डॉ. पटवाडी यांनी पंचनामा केला.

error: Content is protected !!