संपूर्ण पाटोदा शहर व ५ गावे कंटेनमेंट म्हणून घोषित

0 139

पाटोदा, प्रतिनिधी – शहरातील पोलीस कॉलीनी भागात ७३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी संपूर्ण पाटोदा शहर कंटेनमेंट शहर म्हणून घोषित केले आहे . तर अन्य दोन रुग्ण पाटोदा तालुक्यातील वाहली येथे आढळूल आल्यानंतर वाहली पासूनची तीन किलोमीटर परिसरातील वहाली , सावरगाव घाट , निवडुडुंगा , बागदरा वस्ती , सप्रेवस्ती ही गावेही कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत . वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .

संपूर्ण पाटोदा शहर व ५ गावे कंटेनमेंट म्हणून घोषित पाटोदा : शहरातील पोलीस कॉलीनी भागात ७३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी संपूर्ण पाटोदा शहर कंटेनमेंट शहर म्हणून घोषित केले आहे . तर अन्य दोन रुग्ण पाटोदा तालुक्यातील वाहली येथे आढळूल आल्यानंतर वाहली पासूनची तीन किलोमीटर परिसरातील वहाली , सावरगाव घाट , निवडुडुंगा , बागदरा वस्ती , सप्रेवस्ती ही गावेही कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत . वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .



error: Content is protected !!