सकल ब्राम्हण समाजाच्या वतीने तहसीलदारानां निवेदन

0 205

सिल्लोड, संजय दांडगे-सर्वत्र कोरोणा कोवीङ 19 चा विळखा जङलेला असतांना सगळीकडे विपरीत परिणाम दिसून येत आहे. तरी पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे पौरहित्य करणारा ब्राम्हण समाजावर उपास मारीची वेळ आलेली आहे. या निवेदनात जे पौरोहित्य करणारे ब्राम्हण समाज आहे त्यांना मासिक 7000 हजार रुपये वेतन सरकारणी जाहीर करावे,व परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे तसेच ब्राम्हण समाजावर होणारी चिखल फेक यावर सरकारणी कङक कायदा लागु करावा. यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी सिल्लोड तालुका अध्यक्ष भाऊ गोमटे, प्रतिक कुलकर्णी, कैवल्य नागपूरे, प्रशांत जोशी,नागेश व्यव्हारे,उदय सुरङकर, प्रसाद कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, गजेंन्द्र कुलकर्णी, विवेक व्यव्हारे,रोहित कुलकर्णी, विद्याधर भाले,इ पदाधिकारी उपस्थित होते.

घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत;महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल- अजित पवार

error: Content is protected !!