सुरगाण्यात आमदार.नितिन पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून मुक्या जनावरांची मुक्तता…….
सुरगाणा,प्रतिनिधी – सुरगाणा तालुक्यातून आज गुजरात राज्याच्या जवळील उंबरठाण व जामुनमाथा या गावांकडून गाई व बैल यांची दररोज वाहतूक होत असायची, सर्व जनावरे पिकअप मध्ये कोंबून भरायचे आणि कत्तलखान्यात घेवून जात असायचे ,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री. राजू पवार यांना कळताच त्यांच्या टीमने सापळा रचून त्या बैल,गाई यांची गाडी MH-46AL.9008 सुरगाणा पोलीस स्टेशन ला पकडून दिली.
तसेच या वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाही झाली पाहिजे व ही वाहतूक कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे अशी मागणी केली आहे .यांचा तपास सुरगाणा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. श्री.बोडके साहेब अधिक तपास करत आहे.
प्रतिकारशक्तीवर्धक आयुर्वेदीक काढाचे अत्यावश्यक सेवेतील सर्वांना मोफत वितरण
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});