स्वराज्य युवा संघटनेची शाखा फलकाचे अनावरण
हिंगणघाट ( वर्धा)ः,दि 30ःस्वराज्य युवा संघटनेची शाखेच्या गाडगेबाबा वार्ड हिंगणघाट येथे फलकाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या वेळी उदघाटक ( सुशिल भाऊ घोडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ),प्रमुख पाहुणे , प्रकाश भलमे वअमित भाऊ मुळे , हिंगणघाट शहर अध्यक्ष यांच्या उपस्थित फलकाचे अनावर करण्यात आलेया वेळी शाखा अध्यक्ष सुमित गिरी , शाखा उपाध्यक्ष आदित्य खडसे, सचिव सागर वानखेडे ,कोषाध्यक्ष दिपक झाडे ,सहसचिव सुर्या पवार,व उपस्थित अमन प्रधान हिं तालुका अध्यक्ष , राकेश गजभे, अमोल नवहाते ,सुरज तुराडे,अक्षय तुराडे,अनिकेत गायकवाड, मंगेश ठाकरे, गजु साखरकर,प्रतिक साटोणे,दत्तु वाघमारे, मंगेश ठाकरे,अभिषेक आंबटकर व सदस्य उपस्थित होते