आयपीएल 2024 साठी दहा संघांनी कोणाला केले कायम..वाचा

0 40

आयपीएल 2024 साठी सर्व दहा संघांनी रिटेन आणि रिलिज (Retained And Released) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मुंबई, कोलकाता, गुजरात यासारख्या संघातून मोठमोठ्या खेळाडूंना डच्चू देण्यात आलाय. मुंबईने हार्दिक पांड्याला परत घेतलेय. तर आरसीबीने वानंदु हसरंगा आणि जोश हेजलवूड यासऱ्या खेळाडूला रिलिज केलेय. कॅमरुन ग्रीन याला आरसीबीने मुंबईकडून ट्रेड केलेय.त्याशिवाय कोलकात्याच्या संघातही मोठे बदल झाले आहेत. कोण कोणत्या संघांनी खेळाडूंना रिटेन केलेय. त्याची संपूर्ण यादी एका क्लिकवर पाहूयात..

चेन्नईच्या ताफत कोण कोण?

अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे

दिल्ल्याच्या संघात कोण कोणते शिलेदार – 

अभिषेक पोरेल, अॅनरिक नॉर्खे, अक्षर पटेल, डेविड वॉर्नर, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, ललीत यादव, लुंगी एनगिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रविण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, खलील अहमद, विकी ओत्सवाल, यश धुल

 गुजरातचे टायटन्स कोण कोणते ?

अभिनव सदरंगानी, बी. साई सुधारसन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, आर. साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा

कोलकात्याचे नाईट रायडर्स कोण कोण ?

आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नीतीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर

लखनौचे सुपर जायंट्स कोण कोण ? 

अमित मिश्रा, आयुष बडोनी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल (ट्रेड), के. गौतम, केएल राहुल, क्रुणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टोयनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, युद्धवीर चरक

मुंबई इंडियन्सचे शिलेदार कोण कोणते ?

आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड (ट्रेड), शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (ट्रेड)

पंजाबमध्ये कोणते किंग्स?

अर्शदीप सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, राहुल चहर, ऋषी धवन, सॅम कुरन, शिखर धवन, शिवम सिंग, सिकंदर रझा, विद्वा कावेर.

राजस्थानचे रायल्स कोण कोणते ?

अॅडम झम्पा, आवेश खान (ट्रेड), ध्रुव जुरेल, डोनोव्हन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठौर, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, आर. अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जायस्वाल, युजवेंद्र चहल
आकाश दीप, अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर (ट्रेड), मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोपले, सुयश प्रभुदेसाई, विराट कोहली, वैशाख विजय कुमार, विल जॅक्स, कॅमेरून ग्रीन (ट्रेड)

सनरायजर्स हैदराबादच्या संघात कोण कोणते खेळाडू ?

अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, सनवीर सिंग, शाहबाज अहमद (ट्रेड), टी. नटराजन, उमरान मलिक, उपेंद्र सिंह यादव, वॉशिंग्टन सुंदर

error: Content is protected !!