मुक्तांगण परिवार फाऊंडेशनच्या वतीने 50 कुटुंबांना धान्याचे वाटप
पुणे – मुक्तांगण परिवार फाऊंडेशन चे अध्यक्ष नारायण कांबळे यांची परिस्थिती नाजुक असुन ही ते प्रत्येक वेळी आपल्या फाऊंडेशन च्या वतीने सामाजिक कार्य करत आले आहेत. आता कोरोनाच्या काळात त्यांनी स्वत:ला मिळत अससेल्या पगारातुन काही रक्कम बाजूला काढून गरजू निराधारांना मदत करत आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
अण्णा भाऊ साठे नगर वाडा पुनर्वसन कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे त्यांच्यातर्फे 50 कुटुंबांना 5 किलो आटा व 2 किलो रवा वाटप करण्यात आले आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा