पाटोदा तालुक्यात खळबळ, पहिल्यांदाच सापडले रुग्ण

0 101

बीड, प्रतिनिधी – पाटोदा तालुक्यातील वाहली येथे दोन आणि शहरात 1 असे मिळून 3 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . आढळून आलले तीनही रुग्ण बाहेरून आलेले होते अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली . पाटोदा शहरात आढळलेला 73 वर्षीय व्यक्ती पोलीस कॉलनी येथील राहणारा आहे . अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मीकांत तांदळे यांनी दिली . तर वाहली चिखली येथील दोन्ही पॉझिटीव्ह रुग्ण मुंबईहून आलेले होते . तेव्हापासून ते क्वारंटाईन असल्याची माहितीही त्यांनी दिली .

error: Content is protected !!