वैजापूरात 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

0 92

वैजापूर – आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरात एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता.औरंगाबाद शहर रेड झोन मध्ये असतानाही वैजापूरात एकही रुग्ण कोरोनाबाधित नव्हता मात्र आज वैजापूर शहरात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन टारपे यांनी दिली. हे रुग्ण एक फुलेवाडी रोडवरील असून दुसरा हा सुंदर गणपती गल्ली परिसरातील आहे. हे परिसर पूर्णता सील करण्यात आले आहे.

लाॅकडाऊन ५.० : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !

लाॅकडाऊन ५.० संदर्भात केंद्र सरकारची मोठी घोषणा

परभणी जिल्ह्यातील सर्वच आस्थापने दुपारी 3 वाजेपर्यंत उघडणार, पण कधी…?

बीड जिल्हा बँक : माजलगांव कारखान्याचा कर्ज मागणी प्रस्ताव येताच ११ संचालक आजारी

विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…


error: Content is protected !!