पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष आवेज खान यांची नियुक्ती
वैजापूर, प्रतिनिधी – बुधवार दि.९ रोजी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे संपादक अध्यक्ष मा. रामनाथ बेणुनाथ जऱ्हाड, व उपाध्यक्ष (म.रा) मा. राजेंद्रजी बनकर, यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष मा. सुनील वैद्य सर व काळे सर, यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले. खुलताबाद तालुका अध्यक्ष मुक्तार सय्यद, उपनगराध्यक्ष साबेर खान ज्येष्ठ पत्रकार जफर खान तसेच वैजापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे भानुदास धामणे विजय गायकवाड पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ हरीश साबणे शैलेंद्र खैरमोडे, समीर लोंढे काकासाहेब लव्हाळे मन्सुर अली अमोल राजपूत दिपक बरकासे मकरंद कुलकर्णी युवा सेना शहराध्यक्ष आमिर अली, सुलतान खान काँग्रेस शहराध्यक्ष, काजी अब्दुल मलिक शिवसेना उपशहरप्रमुख हाजी खलील मिस्तरी सर्व पत्रकार बंधुनी आवेज खानचे अभिनंदन करुन सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.