परळीतील पत्रकार शेख गौस उर्फ बाबा कोरोना योध्या ने सन्मानित

0 399

परळी (प्रतिनिधी) – सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला असून या कोरोना वैश्विक महामारी व्हायरस मध्ये प्रशासन सोबत पत्रकार देखील आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी कोरोनात समुपदेशन करत आहेत.

वेळो वेळी प्रशासना सोबत बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना परळी मध्ये योग्य सल्ला देऊन आरोग्याची तपासणी करण्याकरीता अनेक व्यक्तींना स्वतःहून परळी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्याकरिता पाठविले व सल्ला दिला व स्वतःहून दवाखान्यात घेऊन गेले.

या करीता दै.जंग चे शेख गौस उर्फ बाबा याना कोरोना योद्धा म्हणून आज अन्याय-अत्याचार भ्रष्टाचार समिती समिती कडून सन्माननीय प्रमाण पत्र देण्यात येत आहे त्यांनी स्वतः सतर्क राहून प्रशासनाला वेळोवेळी मदत करून परळी शहर ते तालुका मध्ये हे योगदान कार्या बद्दल कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पावसाची हजेरी , कृषी दुकानांवर शेतकऱ्यांची गर्दी

 

error: Content is protected !!