योग दिना निमित्त ‘राज योग मेडिटेशन ‘विषयावर वेबिनार
पुणे,प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वतीने ‘राजयोग मेडिटेशन फॉर हेल्दी लाईफ इन कोविड १९ एपिडेमिक’या विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहे.प्राचार्य डॉ.व्ही.एन.जगताप यांनी माहिती दिली.
हा वेबिनार २३ जून रोजी सकाळी ११ वाजता यू ट्यूब चॅनेल वर लाईव्ह होणार आहे.मनोज जोगराना,आनंदाचारी पोनगंटी मार्गदर्शन करणार आहेत. https://forms.gle/8mn49vX7GpHFJozK9 लिंक वर विनामूल्य नाव नोंदणी करता येईल.
आळंदी शहर मनसे अध्यक्षपदी अजय तापकीर यांची निवड
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});