सेलूतील एसबीआय बँकेचा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह

0 137

परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील सेलू येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचारी कोरोना बाधित आढळला आहे. त्यामुळे प्रशासनासह तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

सेलू शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तसेच सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना किंवा इतरांना कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सेलू दिनांक 06.07.2020 ते 08.07.2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

मेगा भरती : 17 हजार पदांसाठी 6 जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावे
read more – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?



error: Content is protected !!